डोळ्यांतली जादू तुझ्या,
सदा अशीच राहू दे!
तुझ्या डोळ्यांत हरवणारा,
फ़क्त, मी एकटाच असु दे !!
22 February 2008
21 February 2008
जर मोगय्राला बोलता आलं असतं !!!!!!!
किती बरं झालं असत,जर
मोगय्राला बोलता आलं असतं,
माळलेल्या गजय्रातुन, कानात तुझ्या
त्यानं माझं मन तरी ,
मोकळं केल असतं....
मोगय्राला बोलता आलं असतं,
माळलेल्या गजय्रातुन, कानात तुझ्या
त्यानं माझं मन तरी ,
मोकळं केल असतं....
19 February 2008
ती
नेहमीच ती खळखळून हसायची,
अन हसणं झाल्यावर,
मुलखाचं लाजायची !
मुलखाचं लाजणारी अन,
खळखळून हसणारी "ती"
मला परत भेटेल काय ?
अन हसणं झाल्यावर,
मुलखाचं लाजायची !
मुलखाचं लाजणारी अन,
खळखळून हसणारी "ती"
मला परत भेटेल काय ?
18 February 2008
16 February 2008
5 December 2007
!! हास्य !!
हसणाय्राच्या चेहय्रावरचं ,
हास्य कधीच खरं नसतं,
मनातल्या दु:खाला लपवण्याचं !
ते बिचारं,
फ़क्त एक यत्न असतं !!
हास्य कधीच खरं नसतं,
मनातल्या दु:खाला लपवण्याचं !
ते बिचारं,
फ़क्त एक यत्न असतं !!
22 November 2007
सगळच कसं बदललयं ना ?
कालचीच माणसं आजही असताना ,
सगळच कसं बदललयं ना ?
आपलं अस वाटणारं कुणी
क्शणात परकं होतयं ,
अन मन माझ वेडं
कुणा परक्यालाच आपलं
बनवं म्हणतयं !!
सगळच कसं बदललयं ना ?
आई-बाच्या वेळी ,
सगळं कसं वेगळ होतं ,
नातं मैत्रीचं कुठं संपतय , अन
प्रेम कधी सुरु होतयं
हे तरी कळत होत ,
आता काय म्हणे , तर
मैत्रीतुनच प्रेम होतय ,
म्हणुनच कदाचीत मन माझ वेडं ..
मैत्रीच नको म्हणतयं !!
सगळच कसं बदललयं ना ?
तेव्हा खरचं बर होतं
माणुसकीतूनच नातं होत
आता ? ... माणुसकीचं मेल्यावर..
मन माझ वेडं, म्हणतयं
आई (माणुसकी) शिवाय कधी ,
कुणाला पोरं (नात) होत ? !!
सगळच कसं बदललयं ना ?
दुसय्रासाठी जगणारी माणसं खुप होती,
माणसालाच मारुन खाणारी,
माणूस-जनावरं मात्र नव्हती ..,
म्हणुनच कदाचीत
मन माझ वेडं ..
खाणंच नको म्हणतयं !!
कालचीच माणसं आजही असताना ,
सगळच कसं बदललयं ना ?
सगळच कसं बदललयं ना ?
आपलं अस वाटणारं कुणी
क्शणात परकं होतयं ,
अन मन माझ वेडं
कुणा परक्यालाच आपलं
बनवं म्हणतयं !!
सगळच कसं बदललयं ना ?
आई-बाच्या वेळी ,
सगळं कसं वेगळ होतं ,
नातं मैत्रीचं कुठं संपतय , अन
प्रेम कधी सुरु होतयं
हे तरी कळत होत ,
आता काय म्हणे , तर
मैत्रीतुनच प्रेम होतय ,
म्हणुनच कदाचीत मन माझ वेडं ..
मैत्रीच नको म्हणतयं !!
सगळच कसं बदललयं ना ?
तेव्हा खरचं बर होतं
माणुसकीतूनच नातं होत
आता ? ... माणुसकीचं मेल्यावर..
मन माझ वेडं, म्हणतयं
आई (माणुसकी) शिवाय कधी ,
कुणाला पोरं (नात) होत ? !!
सगळच कसं बदललयं ना ?
दुसय्रासाठी जगणारी माणसं खुप होती,
माणसालाच मारुन खाणारी,
माणूस-जनावरं मात्र नव्हती ..,
म्हणुनच कदाचीत
मन माझ वेडं ..
खाणंच नको म्हणतयं !!
कालचीच माणसं आजही असताना ,
सगळच कसं बदललयं ना ?
12 September 2007
!!! तुम्हीच ठरवा नाव कवितेचं !!
त्याला खुप आवड्तं
तीला येऊन बिलगायला अन
तिच्या बरोबर फ़िरायला ...
सगळं तीच दु:ख , सुखात बदलयला !
तीही फ़ार सुंदर दिसते
त्याची साथ असतानां
अन तो गेल्यावरही थकत
ती नाहीत्याची वाट बघताना !!
चंद्र - सुर्य बरोबर असुनही
ओढ त्याच्याबद्दलची ... तीची
कधीच कमी होत नाही
वाट त्याची बघताना
ती कधीच थकत नाही...!!!!
मला तर वाट्तं ..."पाऊस अन माती "
तीला येऊन बिलगायला अन
तिच्या बरोबर फ़िरायला ...
सगळं तीच दु:ख , सुखात बदलयला !
तीही फ़ार सुंदर दिसते
त्याची साथ असतानां
अन तो गेल्यावरही थकत
ती नाहीत्याची वाट बघताना !!
चंद्र - सुर्य बरोबर असुनही
ओढ त्याच्याबद्दलची ... तीची
कधीच कमी होत नाही
वाट त्याची बघताना
ती कधीच थकत नाही...!!!!
मला तर वाट्तं ..."पाऊस अन माती "
23 August 2007
Mazya S/W Mitransathi .......
काम जरा जास्तच झालयं...
मदतीला पण नाही कोणी !
काय कळत नाही आता ,
किती दिवस जगायचं अस
हमालावानी !! Isn't IT ?
मदतीला पण नाही कोणी !
काय कळत नाही आता ,
किती दिवस जगायचं अस
हमालावानी !! Isn't IT ?
Subscribe to:
Posts (Atom)
