SoMeThInG...Amazing....

SoMeThInG...Amazing....

9 July 2007

!!! पीएमटी त ल्या पोरी... !!!

नोकरीच्या शोधात पीएमटी तनं फ़िरत होतो
इपरीत पोरगी दिसली तर गालातच हसत होतो
का ? .... सांगतो की राव...!!
एसएनडीटी च्या स्टाप वर ,
एक भारी पोरगी चढ्ली
खुणवत कंडक्टरन मला विचरल
कशी वाट्ली रं हि चिकणी ?
मीही आपलं बोलून टाकल....
डोळ्यांवरची बट जर,लवकर नाही काढ्ली ...
तुमची चिकणी होइल बर चकनी !!
उन्हाळ्याच्या दिवसात ही ,
जीन्स घालून फ़िरतेयं
मग नायसील सारखं प्रोड्क्ट
कसलं बंद पडतय ?
आपरं - चिपरं टाप ओढून
चिकणी लई होती थकली
मलाच कळेना आई - बापाची ,
दया तिच्या मला का होती आली ? !!
त्यांना कसं कळत नव्हतं
पोरगी मोठी झाल्याचं अन
थोड फ़ार मोठं कपडं
तिला घेऊन द्यायाचं !!
कंडक्टरन तिकीट विचारताच
हात तिन दाखवला
वाट्लं मला .. तिकीट विचारुन
त्यानं गुन्हा तर नाय ना केला? !!
डेक्कन चा स्टाप येताच
चिकणी झट्कन ऊतरली
ड्बल बेल द्यायच्या आत
पल्सर वर जाऊन चिकट्ली !!
मला वाट्लं टईमपास आमचा , आता गेला
अन तेव्हाच कंडक्टरन मागच्या दारकडे
इशारा होता केला...
परत एक नवी चिकणी
पीएमटी त होती आली...
पहिलीच परत ?
अशी शंका मनात माझ्या ...
येऊन गेली............

.....Santosh Kundlik

4 comments:

pinks said...

no comments

Suraj Chattar said...

mast aahe.....

Unknown said...

bahuj saras chhe

Unknown said...

हे चालूच राहणार आहे ... कधी कधी चाह्त्यांसाठी कराव लागत. नाहीतरी ती तशी होती म्हणुनच तुला आठवते आहे....
छान कविता आहे, असे लिहित रहा.