SoMeThInG...Amazing....

SoMeThInG...Amazing....

30 July 2007

प्रेम..

ज्यांना जमत नाही प्रेम करायला
त्यांना लई आवडतं प्रेमाबद्दल बोलायला..
अन ज्यांना जमतं प्रेमात पडायला..
त्यांना सुचतचं नाही, प्रेमाशिवाय काही बोलयला..!!
...संतोष..

2 comments:

Unknown said...

what a poem
mala khop aavadle........

Unknown said...

एक सत्य...पण जे तू फ़क्त व्यक्त करू शकलास...